भौगोलिक निर्देशन (जी. आय.) हा पेटंट, ट्रेडमार्क, डिझाइन व कॉपीराइट सारखा बौध्दिक संपदा हक्क आहे.तो १९९४ साली जागतिक व्यापार संघटनेच्या ट्रेड रिलेटेड आस्पेक्टस ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइटस् (ट्रिप्स) भारतात डिसेंबर १९९९ मध्ये संसदेने भौगोलिक निर्देशन ( नोंदणी व संरक्षण ) कायदा १९९९ संमत केला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी भौगोलिक निर्देशन नोंदणी कार्यालय चेन्नइ येथे आहे.
प्रदेशातील स्थानिक उत्पादकांना अधीकाधिक आर्थिक लाभ मिळण्याची संधी उपलब्ध होत असते. पण यासाठी उत्पादन पध्दती, उत्पादनातील टप्पे याविषयी अधिक सविस्तर व काटेकोर नियमांची आवश्यकता आहे. पुढे वाचा >>