यापुढे हापुस जीआयच्या विषयी संस्थेची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यासाठी, मार्गदर्शन देण्यासाठी अनेक घडीपत्रिका वेबसाइटवर व इतर माध्यमांद्वारे प्रकाशित केल्या जातील.